ओला दुष्काळ नाही, पण सवलती मिळणार! शेतकऱ्यांना कोणत्या सुविधा मिळणार? पहा सविस्तर
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत थेट खात्यात जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. मात्र, मदतीसाठी ‘अॅग्रीस्टॅक’वरील नोंदणी अनिवार्य; ‘ओला दुष्काळ’ नाही, पण दुष्काळसदृश सवलती लागू होणार. मुंबई: राज्यात गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांसाठी … Read more